Dainik gomantak's Diwali Ank Dainik Gomantak
Video

Dainik Gomantak's Diwali Ank : दिवाळी अंकाचे प्रदर्शन

Gomantak's Diwali Ank: दै. ‘गोमन्तक’ने गोव्‍यात लेखनाची समृद्ध परंपरा सुरू केली. साहित्यिकांना उत्तेजन, प्रोत्‍साहन देण्‍याचे कार्य केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: दै. ‘गोमन्तक’ने गोव्‍यात लेखनाची समृद्ध परंपरा सुरू केली. साहित्यिकांना उत्तेजन, प्रोत्‍साहन देण्‍याचे कार्य केले. कथा, कविता व इतर वैचारिक साहित्याच्या प्रांतात अनेक नवनवीन लेखक घडविले, असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक विश्राम गुप्ते यांनी केले.

दै. ‘गोमन्तक’च्‍या दिवाळी अंक प्रकाशन सोहळ्यात गुप्‍ते बोलत होते. यावेळी गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षा तथा उद्योजिका प्रतिमा धोंड, डॉ. अजय वैद्य, गोमन्तकचे संपादक-संचालक राजू नायक, व्यवस्थापक विजू पिल्लई व मान्यवर उपस्थित होते.

प्रतिमा धोंड म्हणाल्या, गोव्यातील जवळपास प्रत्येकाच्‍या घरात ‘गोमन्तक’ वाचला जातो. मीसुद्धा ‘गोमन्तक’ आणि दिवाळी अंकाची कायमस्‍वरूपी वाचक आहे. डॉ. अजय वैद्य म्हणाले, ‘गोमन्तक’च्या पहिल्या दिवाळी अंकापासूनचा मी त्‍याचा वाचक आहे. ‘गोमन्तक’ने दिवाळी अंकाच्या माध्यमातून अनेक नवनवीन लेखकांना लेखनाची संधी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 मध्ये भारत-पाकिस्तान भिडणार, कधी आणि कुठे होणार हाय-व्होल्टेज सामना? मोठी अपडेट आली समोर

Goa Live News: ZP निवडणुकीसाठी युतीची चर्चा अंतिम टप्प्यात; विजय सरदेसाई, मनोज परब यांच्याशी बोलणी झाली: अमित पाटकर

Inspiring Story: विश्‍वविजेतेपदाची 'गंगा' आली अंगणी... सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील गंगा कदमची प्रकाशझोतातील कामगिरी

क्रौर्याचा कळस! होमवर्क न केल्यानं 4 वर्षांच्या मुलाला कपडे काढून झाडावर लटकवलं, पाहा व्हिडिओ

Margao: मडगावात शनिवारी वीजपुरवठा खंडित! 'या' भागांमध्ये चालणार दुरुस्तीचं काम

SCROLL FOR NEXT