Diarrhea Cases Dainik Gomantak
Video

दाबोळीतील 'ती' बोअरवेल सील, जलस्रोत खात्याकडून कारवाई

Diarrhea Cases: प्रभू व्हायोलेट्टा या निवासी संकुलात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Sameer Amunekar

दाबोळी येथील प्रभू व्हायोलेट्टा या निवासी संकुलात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दूषित पाण्यामुळे परिसरात अतिसाराची साथ पसरली असून, आतापर्यंत १५६ हून अधिक रुग्ण आढळले आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत जलसंसाधन विभागाने (WRD) संकुलातील बोअरवेल तातडीने सील केली आहे. रहिवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "चिमुकल्यांचे हात-पाय बांधून अमानुष छळ!" डेकेअर सेंटरचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी 13 जणांना ठोकल्या बेड्या

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT