Cyber Fraud through traffic challan message Dainik Gomantak
Video

Goa Cyber Crime: सायबर ठगांपासून सावध! 1,000 च्या वाहतूक चलनाच्या बहाण्याने बाळ्ळीतील नागरिकाला 6.80 लाखांचा चुना

cyber fraud in Balli Goa: वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दलचे एक हजारांचे वाहतूक चलन भरण्याच्या बहाण्याने अज्ञात सायबर ठगाने बाळ्ळी येथील एका इसमाला ६ लाख ८० हजार १५२ रुपयांना गंडा घातला.

Sameer Amunekar

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दलचे एक हजारांचे वाहतूक चलन भरण्याच्या बहाण्याने अज्ञात सायबर ठगाने बाळ्ळी येथील एका इसमाला ६ लाख ८० हजार १५२ रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक आदित्य सावंत पुढील तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

Mapusa: म्‍हापशात विक्रेत्यांचा रस्त्यावर 'कब्जा'; सगळीकडे अतिक्रमण, बेशिस्‍त पार्किंग; वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा

Surya Gochar 2026: नोकरदारांना प्रमोशन अन् व्यापाऱ्यांना बंपर नफा! सूर्याचं नक्षत्रांतर 5 राशींसाठी ठरणार लकी; काठोकाठ भरणार तिजोरी

SCROLL FOR NEXT