Fatorda Cyber Crime Dainik Gomantak
Video

Fatorda Cyber Crime: फातोर्डा येथील महिलेची ऑनलाइन फसवणूक, 10 लाख उकळले

Cyber Crime: सायबर भामट्याने फातोर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका कुटुंबाची तब्बल १० लाख २० हजार १८५ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Sameer Amunekar

बँक खात्याचे केवायसी अपडेट करायचे असल्याचे सांगून एका सायबर भामट्याने फातोर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका कुटुंबाची तब्बल १० लाख २० हजार १८५ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विद्यानगर-घोगळ येथील सिद्धाली काकोडकर यांनी फातोर्डा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT