Cutbona Jetty Dainik Gomantak
Video

Cutbona Jetty: मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्याकडून कुटबण जेटीची पाहणी

Alex Sequeira: तटरक्षक सुविधा उपलब्ध नसल्याने कोणी जीव गमावलाय असे मला वाटत नाही. सिक्वेरा यांचे प्रतिपादन.

गोमन्तक डिजिटल टीम

पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरांकडून सोमवारी (30 सप्टेंबर) कुटबण जेटीची पाहणी केली. आपत्कालीन परिस्थितीत मच्छिमार व बोट चालक एकमेकांचे जीव वाचवतात. पण तटरक्षक सुविधा उपलब्ध नसल्याने कोणी जीव गमावलाय असे मला वाटत नाही. कॉलरा संक्रमन नियंत्रण तयारीचा आढावा घेतना मंत्री सिक्वेरा यांनी माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ducati ची दमदार अ‍ॅडव्हेंचर बाईक भारतात येणार! बुकिंग सुरू, 890cc इंजिनसह मिळणार भन्नाट फीचर्स; Royal Enfield-KTM ला देणार टक्कर, किंमत किती?

डिचोलीत दिवाळीचा उत्साह शिगेला! नरकासुर प्रतिमांनी वेधलं लक्ष; बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी

Viral Video: ट्रेनमध्ये चोरी करायला गेला अन् स्वतःच अडकला! खिडकीतून हात घालताच प्रवाशांनी चोराला पकडलं; 94 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल

Accident Death: तन्मयची दिवाळी ठरली अखेरची! डिचोलीत भीषण अपघातात 22 वर्षीय युवकाचा मृत्यू

VIDEO: दिलदार केएल राहुल! सामना संपल्यानंतर महिला कर्मचाऱ्याला दिलं सरप्राईज; महागडा फोन केला गिफ्ट

SCROLL FOR NEXT