Road Dainik Gomantak
Video

Curchorem News: कुडचडेत रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिक संतप्त

Curchorem News: गेल्या काही दिवसांपासून कचरा प्रकल्पावरुन कुडचडेतील वातावरण तापलेलं असतानाच रस्त्यांच्या दुरावस्थेचा मुद्दा ऐरणीवर आलाय.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसानं धूमशान घालण्यास सुरुवात केलीय. अनेक ठिकाणांहून पडझडीच्या घटना देखील समोर येतायेत. तर दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून कचरा प्रकल्पावरुन कुडचडेतील वातावरण तापलेलं असतानाच रस्त्यांच्या दुरावस्थेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. कुडचडेवासियांनी रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे आपला संताप व्यक्त केलाय. रस्त्यांच्या दुराववस्थेमुळे कुडचडेत अपघातांच्या घटना वाढतायेत असे या संतप्त कुडचडेवासीयांचं म्हणणं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT