Accident Dainik Gomantak
Video

Curchorem Accident: काकूमोड्डी येथे कारचा भीषण अपघात, चालक थोडक्यात बचावला VIDEO

Curchorem Accident News: कुडचडे जवळील काकूमोड्डी येथे एक चारचाकी गाडी रस्त्यावरुन थेट शेजारच्या झाडीत गेली.

Manish Jadhav

राज्यात सध्या पासवाने हाहाकार माजवला असताना अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यातच, कुडचडे येथून अपघाताची घटना समोर आली. कुडचडे जवळील काकूमोड्डी येथे एक चारचाकी गाडी रस्त्यावरुन थेट शेजारच्या झाडीत गेली. सुदैवाने, या अपघातात चालकाला केवळ किरकोळ दुखापत झाली असून तो थोडक्यात बचावला. अपघातामुळे कारचे मोठे नुकसान झाले असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सत्तेसाठी विरोधकांची मोट बांधणार कोण? काँग्रेसची यात्रा, 'आप'ची रणनीती अन् विजय सरदेसाईंची महत्त्वाकांक्षा

VIDEO: काँग्रेस नेत्याची दिवसाढवळ्या हत्या! हल्लेखोर बाईकवरून आले, गोळ्या झाडल्या अन्... पोलिसांच्या चकमकीनंतर मुख्य शूटर जेरबंद, दोघे फरार

Ganesh Idol: चिकणमातीच्या गणेशमूर्ती घ्या, 'पीओपी' नकोच! CM प्रमोद सावंतांचे गोमंतकीयांना आवाहन

पोक्सो न्यायालयातील 93 टक्के खटले निकाली; साडेतीन वर्षांत 163 खटले दाखल, 152 प्रकरणांचा निपटारा; लोकसभेत माहिती

Goa Drug Trafficking: राज्यात ड्रग्स तस्करीवर जोरदार 'प्रहार', विविध ठिकाणी कारवाई; 12 अटकेत, 10 गुन्हे दाखल, मोठा साठाही जप्त

SCROLL FOR NEXT