Cuncolim fish meal plant Dainik Gomantak
Video

Cuncolim fish meal plant: 'आमका फिश मिल नाका', सरकारच्या नव्या प्रकल्पाला कुंकळ्ळीतील नागरीकांचा विरोध

Cuncolkars rises against fish-meal plant: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमध्ये एका नव्या फिश मिल प्लांटला स्थानिक नागरिकांकडून विरोध होत आहे.

Sameer Amunekar

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमध्ये एका नव्या फिश मिल प्लांटला स्थानिक नागरिकांकडून विरोध होत आहे. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमध्ये एका नव्या फिश मिल प्लांटच्या प्रस्तावाला कुंकळ्ळी नगरपालिकेच्या सर्व १४ सदस्यांनी एकमताने नकार दिला आहे. नगरपालिकेच्या या निर्णयाचे कुंकळ्ळीचे आमदार आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मनापासून स्वागत केले आहे.

आधीच प्रदूषणामुळे त्रस्त असलेल्या या परिसरात नव्या प्रकल्पाला विरोध करत, आमदार आलेमाव यांनी लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याऐवजी प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना सरकार प्राधान्य देत असल्याचा आरोप केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT