Cuncolim Theft, Goa Theft News Dainik Gomantak
Video

Cuncolim Theft: कुंकळीत दिवसाढवळ्या घरफोडी! सोन्याच्या दागिन्यांसह 15 लाखांचा ऐवज लंपास; Video

Goa Theft News: सदर कुटुंबाने घरी परतल्यानंतर घरफोडीचा प्रकार लक्षात घेतला आणि तत्काळ पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तक्रार नोंदवली असून, अधिक तपास सुरू आहे.

Sameer Panditrao

कुंकळ्ळी: मंगळवारी कुंकळ्ळीमधील एका घरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी एका स्थानिक घरातून अंदाजे १५ लाख किमतीचे सोने,सामग्री आणि रोख रक्कम लांबवली आहे. याबाबत तक्रार दाखल केली असून, त्यांनी सांगितले की ही घटना १० जून रोजी घडली. अज्ञात व्यक्तींनी मुख्य दार तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी धातूच्या कपाटातील लॉकर उघडून त्यामध्ये ठेवलेली सोन्याची दागदागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. सदर कुटुंबाने घरी परतल्यानंतर घरफोडीचा प्रकार लक्षात घेतला आणि तत्काळ पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तक्रार नोंदवली असून, अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वे गाड्यांना रोज होतोय उशीर, 1 ते 3 तास होतोय विलंब; संतप्त प्रवाशांनी लिहिले महामंडळाला पत्र

Goa Politics: खरी कुजबुज; महेश मांजरेकरांचा गोवा

Shubman Gill Injury Update: शुभमन गिल खेळणार की नाही? भारतीय संघासमोर पेचप्रसंग; तंदुरुस्ती चाचणीकडे सगळ्यांचे लक्ष

Goa Politics: 'सरदेसाईंसारखा सिंह माझ्या पाठीशी'! खोर्लीसाठी गोवा फॉरवर्डचा उमेदवार जाहीर; ‘डबल इंजिन’कडून लूट झाल्याचे आरोप

Goa Crime: 11 खून, अपहरण, चोऱ्या! गुन्हेगारीत परप्रांतीयांचा वाढता सहभाग चिंताजनक; कृतिदल स्‍थापण्‍याची मागणी

SCROLL FOR NEXT