Crime News: Dainik Gomantak
Video

Crime News: पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी 'त्या' तिघांना पोलीस कोठडी

Kulem News: लाडू कुका सिंगला 5 दिवसांची तर गोवर्धन सिंग व श्यामलाल मेघवाल या दोघांना 14 दिवसांची पोलीस कोठडी

गोमन्तक डिजिटल टीम

जिल्हा सत्र न्यायालयाकडून बेकायदेशीररित्या पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी लाडू कुका सिंगला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर कारवार सत्र न्यायालयाकडून गोवर्धन सिंग व श्यामलाल मेघवाल या दोघांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कुळे व रामनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October Heat: गोव्यात ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा! पारा 34.5 अंशांवर; पुढील 3 दिवस मध्यम पावसाची शक्यता

Goa Womens Cricket: गोव्याच्या पोरी जगात भारी! टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विजेतेपद; अंतिम लढतीत उत्तर प्रदेशला केले पराभूत

Vinoo Mankad Trophy: गुजरातचा गोव्यावर दणदणीत विजय! 5 लढतीतील चौथा पराभव; गटसाखळीत हाराकिरी

Goa Today's News Live: वीज कोसळून 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू? कोलवा येथे रुमच्या बाहेर आढळला मृतदेह

Netravali: 'एसी'त बसणारे ग्रामीण जनतेला सुखाने जगू देत नाहीत! व्‍याघ्र प्रकल्‍पावरुन फळदेसाईंचा टोला; नेत्रावळी ग्रामस्थांचा विरोध

SCROLL FOR NEXT