Colvale News Dainik Gomantak
Video

Colvale News: ‘त्या’ दोन महिला पोलीस कॉन्स्टेबलचा कोलवाळ कारागृहात जीवन संपवण्याचा प्रयत्न

Colvale: पोलीस कॉन्स्टेबल प्रथमश गावडे याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोन्ही महिला पोलीस कॉन्स्टेबलनी कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

गोमन्तक डिजिटल टीम

पोलीस कॉन्स्टेबल प्रथमश गावडे याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोन्ही महिला पोलीस कॉन्स्टेबलनी आज (7 नोव्हेंबर) गुरुवारी सकाळी कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. कारागृहाच्या पहिल्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीवरून हातात हात घेऊन दोघींनी उडी मारली. सुदैवाने दोघींना मोठी इजा झाली नसून पायाला दुखापत झाली आहे. उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT