Colvale Accident News Dainik Gomantak
Video

Colvale Accident News: कोलवाळ येथील भीषण अपघातात 14 वर्षीय मुलाने गमावला जीव

Colvale Accident: कोलवाळ येथून एक अपघाताची घटना समोर आली आहे. आमठाणे धरण बघण्यासाठी एक मुलांचा गट गेला होता. याचदरम्यान परतत असताना एक भीषण अपघात झाला.

Manish Jadhav

कोलवाळ येथून एक अपघाताची घटना समोर आली आहे. आमठाणे धरण बघण्यासाठी एक मुलांचा गट गेला होता. याचदरम्यान परतत असताना एक भीषण अपघात झाला. ज्यामध्ये एका 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा सहकारी मित्राला गंभीर दुखापत झाली. दुसरीकडे, राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Silent Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? दुर्लक्ष करणं पडू शकत महागात; जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि धोकादायक परिणाम

Goa Crime: 'गॅस सिलिंडर'च्या वादातून जीवघेणा हल्ला; 3 आरोपींना पकडण्यासाठी गोवा पोलिसांचे राजस्थानात धाडसत्र

Viral Video: 'आता घरी चल, मग बघतेच...!' चालत्या बाईकवर बायकोची नवऱ्याला बुक्क्यांनी मारहाण; रोमँटिक गाण्यासह व्हिडिओ व्हायरल

कोवळ्या मुला – मुलींच्या तस्करीचा डाव उधळला; गोव्याकडे येणाऱ्या 13 जणांची वास्को – द – गामा ट्रेनमधून सुटका

Diwali Goa Trip: 10 हजारांच्या बजेटमध्ये गोवा दर्शन! दिवाळीत 'नरकासूर दहन' आणि समुद्रकिनाऱ्यांचा आनंद 3 रात्री/ 4 दिवसांत घ्या, अशी करा ट्रिप प्लॅन

SCROLL FOR NEXT