IIT project in Goa opposition Dainik Gomantak
Video

Codar IIT Project: कोडार येथे ‘आयआयटी’ प्रकल्प नकोच; Watch Video

Goa IIT Project: कोडार-बेतोडा येथील नियोजित आयआयटी प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थ एकवटले असून विरोधाची ही धार अधिक तीव्र बनत चालली आहे. ‘आयआयटी’ प्रकल्प नको, अशा भूमिकेवर ग्रामस्थ ठाम राहिले.

Sameer Panditrao

कोडार-बेतोडा येथील नियोजित आयआयटी प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थ एकवटले असून विरोधाची ही धार अधिक तीव्र बनत चालली आहे. रविवारी कोडार येथील बेताळ देवस्थानच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ‘आयआयटी’ प्रकल्प नको, अशा भूमिकेवर ग्रामस्थ ठाम राहिले.

या बैठकीत ग्रामस्थांनी आयआयटी विरोधातील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्वांना एका छत्राखाली आणण्याबरोबर कोमुनिदाद प्रशासक, बेतोडा पंचायत व इतर सर्व संबंधितांसह विरोधी पक्ष आमदारांनाही यासंदर्भात निवेदन देण्याचे ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT