CM Pramod Sawant  Dainik Gomantak
Video

CM Sawant On Budget: "चिप्सचं पाकीट नव्हे, माटोळीसारखा भरगच्च अर्थसंकल्प!", मुख्यमंत्री सावंत यांचा दावा

CM Pramod Sawant: पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाबद्दल बोलताना त्यांनी हा दावा केला.

Manish Jadhav

गोवा राज्याचा आगामी अर्थसंकल्प हा केवळ 'चिप्सच्या पाकिटा'सारखा (ज्यात हवा जास्त आणि माल कमी असतो) नसेल, तर तो 'माटोळीसारखा भरगच्च' असेल, असे महत्त्वपूर्ण विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाबद्दल बोलताना त्यांनी हा दावा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मी शाहरुखसोबत काम केलं कारण...", अर्शद वारसीने 'किंग' सिनेमाबाबत केले मोठे वक्तव्य; आर्यनबाबत म्हणाला की ' तो तर........'

पत्रिका वाटल्या, पाहुणे जमले... लग्नाच्या दिवशीच दोन शिक्षिका बहिणींनी संपवलं जीवन, लग्नाचं घर झालं स्मशान; जोधपूरमधील धक्कादायक घटना

Borim Accident: दुर्दैवी घटना! विचित्र अपघातात बोरीतील तरुण ठार; गोव्यातील अपघाती मृत्यूंचे सत्र सुरूच

VIDEO: "सूर्या अती करतो...!", विराटनंतर मांजरेकरांच्या निशाण्यावर भारतीय कर्णधार, संथ खेळीवरुन साधला निशाणा; व्हिडिओ व्हायरल

ईराणचा युरोपला दे धक्का! युरोपियन युनियनच्या नौदल अन् हवाई दलाला केलं 'दहशतवादी' घोषित; आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT