CM Pramod Sawant Dainik Gomantak
Video

CM Pramod Sawant: विधानसभा आणि सनबर्नच्या वादावर मुख्यमंत्री म्हणाले...

राज्यात दरवर्षी मोठ्या उत्साहात सनबर्न फेस्टिव्हल साजरा केला जातो. मात्र यंदा फेस्टिव्हल सुरु होण्यापूर्वीच वाद निर्माण झाला आहे.

Manish Jadhav

राज्यात दरवर्षी मोठ्या उत्साहात सनबर्न फेस्टिव्हल साजरा केला जातो. मात्र यंदा फेस्टिव्हल सुरु होण्यापूर्वीच वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर या फेस्टिव्हलवरुन सडकून टीका केली. यातच आता खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, 'मला कळत नाही लोक फेस्टिव्हलला का विरोध करत आहेत? त्यांनी सरकारकडे परवानगी मागितली असेल'. दरम्यान, एकाबाजूला दक्षिण गोव्यात होणाऱ्या 'सनबर्न'वरुन विरोधाची लाट उसळली असताना मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य आले आहे.

तसेच, पुढे मुख्यमंत्र्यांनी राज्यात रेड अलर्ट वर्तवण्यात आल्याच्या प्रश्नावरही उत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून योग्य ती माहिती घेतली आहे. तत्पूर्वी, लोकांनीही खबरदारी घ्यावी. गरज असेल तेव्हाच लोकांनी बाहेर पडावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: '25 लाखांचा हप्ता आणि 25 बळी', लाचखोरीमुळे निष्पापांचा गेला जीव, खासदार विरियातोंचा दावा; सरकारला धरले धारेवर

Crime News: बुरख्यावरुन वाद अन् तिहेरी हत्याकांड! चहा बनवताना बायकोच्या डोक्यात झाडली गोळी, आवाज ऐकणाऱ्या चिमुकल्या मुलींनाही नराधम बापानं सोडलं नाही

Cameron Green: 25 कोटींचा 'किंग' शून्यावर आऊट! IPL लिलावात इतिहास रचणाऱ्या कॅमेरुन ग्रीनची दुसऱ्याच दिवशी फजिती; सोशल मीडियावर चर्चांना उधाण VIDEO

Goa Politics : ''डबल इंजिन'चे आश्वासन Fail!आता जनताच भाजपला धडा शिकवेल; माणिकराव ठाकरे-अमित पाटकरांचा घणाघात

Goa News Live: हडफडे आग प्रकरण: लुथरा बंधूंना म्हापसा न्यायालयात केले हजर

SCROLL FOR NEXT