Chimbel Unity Mall protest Dainik Gomantak
Video

Chimbel Maha Andolan: 'आम्हाला जल, जंगल, जमीन पाहिजे; मॉल नको'! चिंबलवासीयांची वज्रमूठ; 30 जानेवारीला महाआंदोलन

Chimbel Unity Mall protest: चिंबल येथे प्रस्तावित युनिटी मॉल, प्रशासन स्तंभाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले. त्यांनी बांबोळी येथे प्रतीकात्मक मोर्चा काढला.

Sameer Panditrao

चिंबल येथे प्रस्तावित युनिटी मॉल, प्रशासन स्तंभाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले. त्यांनी बांबोळी येथे प्रतीकात्मक मोर्चा काढला. आम्हाला जल, जंगल, जमीन पाहिजे; मॉल नको असे फलक यावेळी दाखवण्यात आले. सदर प्रकल्प रद्द केल्याची घोषणा न केल्यास ३० जानेवारीला 'करो या मरो' नाऱ्यानुसार महाआंदोलन करण्याची तयारी चिंबलवासियांनी केली आहे. याबाबतीत सगळ्यांनी शांती बाळगा असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT