Amit Patkar Dainik Gomantak
Video

Cash For Job Scam: 'कॅश फॉर जॉब' प्रकरणी काँग्रेसकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी!

राज्यात सध्या कॅश फॉर जॉब प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी सावंत सरकारला निशाण्यावर घेतले आहे.

Manish Jadhav

राज्यात सध्या कॅश फॉर जॉब प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी सावंत सरकारला निशाण्यावर घेतले आहे. रोज नव-नवे खुलासे होत आहेत. यातच आज (16 नोव्हेंबर) काँग्रेसकडून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली. जोपर्यंत उच्चस्तरीय चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही सावंत सरकारला घेरतच राहू असा पवित्रा काँग्रेसकडून घेण्यात आला आहे. दुसरीकडे, पोलिसचं या प्रकरणाची सखोल चौकशी करतील असे सावंत सरकारकडून सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT