Babush Monserrate Dainik Gomantak
Video

Cash For Job' Scam: सरदेसाईंच्या आरोपांवर आता मंत्री मोन्सेरातांचे आव्हान, म्हणाले...

vijai sardesai Vs Babush Monserrate: मी आजपर्यंत कधीच नोकऱ्यांच्याबाबतीत लुडबुड केलेली नाही. नोकऱ्यांच्या बदल्यात पैशांची मागणी झाल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला आहे.

Manish Jadhav

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) पदांच्या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. या आरोपानंतर सरदेसाई आणि महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात आमने-सामने आले आहेत. सरदेसाईंच्या आरोपांवर आता बाबुश यांनी खुले आव्हान दिले आहे. विजय सरदेसाई हे माझे चांगले मित्र आहेत. मी आजपर्यंत कधीच नोकऱ्यांच्याबाबतीत लुडबुड केलेली नाही. नोकऱ्यांच्या बदल्यात पैशांची मागणी झाल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला आहे. अशी हवेत वक्तव्ये करण्यापेक्षा सरदेसाई यांनी पुराव्यासह स्पष्ट करावे. मीही याआधी नोकऱ्यांसाठी पैशांच्या देवाण घेवाणीचा आरोप केला होता, पण तो पुराव्यांसह, असे मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी विजय सरदेसाईंच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT