Dharbandora highway accident Dainik Gomantak
Video

Dharbandora Accident: धारबांदोडा महामार्गावर कारच्या धडकेत 4 गुरे ठार

Dharbandora Cattles Death: एका भरधाव कारगाडीने ठोकरल्याने चार गुरे ठार होण्याची दुर्घटना घडली आहे. तिस्क - उसगाव ते मोले दरम्यानच्या महामार्गावर रविवारी पहाटे हा अपघात घडला.

Sameer Panditrao

फोंडा: एका भरधाव कारगाडीने ठोकरल्याने चार गुरे ठार होण्याची दुर्घटना घडली आहे. तिस्क - उसगाव ते मोले दरम्यानच्या महामार्गावर रविवारी पहाटे हा अपघात घडला. या भरधाव कारच्या धडकेत रस्त्यावर बसलेली चार गुरे ठार झाली. या कारगाडीने रस्त्यावर बसलेल्या गुरांना ठोकरून समोरून येणाऱ्या एका मालवाहू ट्रकला धडक दिली. या अपघातात सुदैवाने कारचालक किरकोळ जखमांवर बचावला मात्र कारगाडीचे मोठे नुकसान झाले. फोंडा पोलिसांनी पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT