Smart City Goa controversy Dainik Gomantak
Video

स्मार्ट सिटीत पुन्हा 'गांजा'चं रोप, स्थानिकांमध्ये खळबळ; Watch Video

Cannabis Plant Found Goa: स्मार्ट सिटीत पुन्हा एकदा गांजाचे रोप सापडल्याने गोंधळ उडाला आहे

Akshata Chhatre

पणजी: स्मार्ट सिटीत पुन्हा एकदा गांजाचे रोप सापडल्याने गोंधळ उडाला आहे. जुन्या उत्पादन शुल्क मुख्यालयाजवळील परिसरात हे रोप सापडले. यासंबंधीची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी हे रोप पंचनामा करुन ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वी, काकुलो मॉल परिसरात असेच गांजाचे रोप सापडले होते. त्यानंतर अमलीपदार्थ विरोधी पथकाने पूर्ण तपास करुन ते रोप गांजाचेच असल्याचे म्हटले होते. आता पुन्हा एकदा पणजी शहरात अशीच घटना घडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Post Truth Politics In India: इव्हीएम, 'एसआयआर' अन् निवडणूक आयोग... विरोधकांकडून तीन प्रमुख मुद्द्यांवरून खोटा प्रचार?

ज्ञानेश कुमारांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगाची प्रतिमा काळवंडली, विरोधकांवर उलटणार डाव; मोदी सरकार करणार 'खेला'

संपादकीय: ‘ते’ आले अन् गेले!

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

SCROLL FOR NEXT