Candolim Murder's Suspect Found Dainik Gomantak
Video

Candolim Murder's Suspect Found: कांदोळी हत्याकांडातील संशयिताला कर्नाटकातून अटक

Goa Crime: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कांदोळी हत्याकांड प्रकरण चांगलेच गाजत आहे. आता या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कांदोळी हत्याकांड प्रकरण चांगलेच गाजत आहे. आता या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कर्नाटकातून एक संशयित ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. कर्नाटकातून ताब्यात घेतलेल्या संशयिताने पीडिताची गाडी घेऊन पळ काढला होता. एका सीसीटीव्हीत तो गाडी घेऊन जाताना स्पष्टपणे दिसला होता. या सीसीटीव्हीच्या आधारेच पोलिसांनी तपास सुरु केला होता. अखेर पोलिसांनी संशयितास कर्नाटकतातून ताब्यात घेतले. पोलिस अधिक तपास करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मतदारांना विचारूनच भाजपमध्ये आलो'; निलेश काब्राल यांच्या टीकेला रोहन खंवटे यांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

IND vs AUS: गोव्याच्या 18 वर्षीय व्यंकटचे युवा वनडे पदार्पण दिमाखात; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयात घेतली कर्णधाराची महत्त्वाची विकेट

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'चा जबर दणका! पाक एअरफोर्सचा एअरबेस अजूनही कोमात; सॅटेलाइट कॅमेऱ्यानं पकडली पाकड्यांची चोरी

CCTV Mandatory in medical: औषध दुकानांवर आता सीसीटीव्हीची नजर! H, H-1 आणि X औषधांच्या विक्रीवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा प्रस्ताव

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावर अपघात, पाणी साचण्याच्या समस्येवर 'आप'चा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT