Candolim Murder Case Dainik Gomantak
Video

Candolim Murder Case: कांदोळी हत्याकांडातील आरोपीला 8 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Crime News: म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयाकडून कांदोळी खूनप्रकरणी आरोपी अरविंद राजू पवारला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कांदोळी हत्याकांड प्रकरण गाजत आहे. यातच, म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयाकडून कांदोळी खूनप्रकरणी आरोपी अरविंद राजू पवारला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरनॅाल्ड सुआरिस यांच्या खूनाच्या आरोपाखाली पवारला अटक केली होती. काही दिवसांपूर्वीच संशयितास कर्नाटकातून ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, गोव्याचे नवे डीजीपी अलोक कुमार यांनी कांदोळी खून प्रकरणाचा 36 तासांत छडा लावल्याबद्दल कळंगुट पोलिसांचे अभिनंदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa POP Ganesh Idols: 'पीओपी'च्या गणेशमूर्तींवर कारवाई; 5 विक्रेत्यांना दंड, पण मूर्ती जप्तीचा पत्ता नाही! सरकारच्या कारवाईवर सवाल

Udhampur Encounter: घरात लपून केला गोळीबार, पण जवानांनी घेतला बदला! उधमपूरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार; सुरक्षा दलांचं 'ऑपरेशन ऑल आऊट'

Horoscope 17 September 2026: सूर्य-बुध योगाने बनतोय धनयोग! गुरुवार ठरणार 'या' राशींसाठी सुवर्णकाळ; बिझनेसमध्ये होणार बंपर फायदा

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

SCROLL FOR NEXT