Canacona Tree Fall Dainik Gomantak
Video

Canacona Tree Fall: देवबाग-काणकोण रस्त्यावर झाड कोसळून दुचाकीस्वार जखमी

Canacona Tree Fall: सोमवारी (6 जून) देवबाग-काणकोण रस्त्यावर एक मोठा वडाचा आणि आंब्याचा वृक्ष अचानक कोसळल्याने एक दुचाकीस्वार जखमी झाला.

Manish Jadhav

सोमवारी (6 जून) देवबाग-काणकोण रस्त्यावर एक मोठा वडाचा आणि आंब्याचा वृक्ष अचानक कोसळल्याने एक दुचाकीस्वार जखमी झाला. अपघातानंतर जखमी चालकाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेमुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून, दुर्घटनेबाबत सविस्तर माहिती अद्याप प्रलंबित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT