Canacona Missing Boat Dainik Gomantak
Video

Canacona Missing Boat: मच्छीमार बोट बेपत्ता, तरीही सरकार सुस्त! संतापलेल्या मच्छीमारांनी रोखला मडगाव-कारवार हायवे VIDEO

Canacona Missing Boat: तळपण येथून मासेमारीसाठी गेलेली बोट बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली. तिचा शोध घेण्यासाठी मच्छीमार खाते व सरकारने कोणतीच पावले उचलली नसल्याच्या निषेधार्थ मच्छीमारांनी मडगाव कारवार हमरस्ता दोन तास अडवला.

Manish Jadhav

तळपण येथून मासेमारीसाठी गेलेली बोट बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली. तिचा शोध घेण्यासाठी मच्छीमार खाते व सरकारने कोणतीच पावले उचलली नसल्याच्या निषेधार्थ मच्छीमारांनी मडगाव कारवार हमरस्ता दोन तास अडवला. यावेळी गोवा फॉरवर्ड पक्षाचे मोहनदास लोलयेवर, पंकज नमशीकर नगरसेवक रमाकांत नाईक गावकर, शुभम कोमरपंत व अन्य उपस्थित होते. यावेळी दक्षिण गोवा पोलिस उपअधीक्षक नीलेश राणे यांनी घटनास्थळी येऊन आंदोलनकत्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. काही तासानंतर रस्ता मोकळा करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

Mapusa: म्‍हापशात विक्रेत्यांचा रस्त्यावर 'कब्जा'; सगळीकडे अतिक्रमण, बेशिस्‍त पार्किंग; वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा

Surya Gochar 2026: नोकरदारांना प्रमोशन अन् व्यापाऱ्यांना बंपर नफा! सूर्याचं नक्षत्रांतर 5 राशींसाठी ठरणार लकी; काठोकाठ भरणार तिजोरी

SCROLL FOR NEXT