Calangute Theft Dainik Gomantak
Video

Calangute Theft: कळंगुटमध्ये कारची चोरी; स्थानिकांची पोलिसांकडून गस्त घालण्याची मागणी

कळंगुटमधील एका परिसरातून एका कारची चोरी झाल्याने स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Manish Jadhav

गोव्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कळंगुटमध्ये पुन्हा एकदा चोरीची घटना उघडकीस आली. कळंगुटमधील एका परिसरातून एका कारची चोरी झाल्याने स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर कळंगुटमधील रहिवाशांनी (Locals) पोलिसांकडून (Police) रात्रीची गस्त (Patrolling) वाढवण्याची आणि सुरक्षिततेसाठी अधिक उपाययोजना (Safety Measures) करण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कळंगुटमधील एका निवासी परिसरातून एका अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी एक चारचाकी वाहन चोरुन नेले. सकाळी वाहन मालकाला आपली कार जागेवर नसल्याचे लक्षात येताच, त्याने तात्काळ कळंगुट पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मानकुरादची नवी कलमे लावा, उत्‍पन्न वाढवा", CM सावंतांचं शेतकऱ्यांना आवाहन; प्रतिहेक्‍टर मिळतंय 2 लाख रुपयांचे अनुदान

Goa Assembly: 'किनारी भागात भटकी कुत्री, जनावरांवर निर्बंध आणा', जीत आरोलकरांची मागणी

Land Fraud: बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडपण्याचा प्रकार! खोर्जुवे येथील घटना, दोघांना अटक

Panjim: लाँड्रीला आग, 'नॅशनल' परिसरात खळबळ, अग्निशमन दलामुळे मोठी दुर्घटना टळली

Beef Smuggling: नावेलीत बेकायदा कत्तलखान्याचा पर्दाफाश, 700 किलो गोमांस जप्त! एकाला अटक

SCROLL FOR NEXT