Calangute Boat Capsized Dainik Gomantak
Video

Calangute Boat Capsized: कळंगुट समुद्रात पर्यटकांच्या बोटीला जलसमाधी; महाराष्ट्रातील पर्यटकाचा मृत्यू Video

Calangute Goa Boat Accident: यात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इतर, सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Pramod Yadav

कळंगुट येथे १३ पर्यटकांना घेऊन जाणारी वॉटर स्पोर्ट्स बोट समुद्रात बुडाली. बोटीतून बेपत्ता झालेल्या सर्वांना वाचविण्यात आले पण, दुर्दैवाने यात असणाऱ्या महाराष्ट्रातील एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. यापैकी लहानमुलासह दोघेजण गंभीर असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT