Bull Rescued at Arambol Dainik Gomantak
Video

Bull Rescued at Arambol: हरमल-देऊळवाडा येथे विहिरीत पडलेल्या बैलाला जीवदान; Video

Bull Rescued at Harmal: देऊळवाडा-हरमल येथे आज संध्याकाळी विहिरीत पडलेल्या एका बैलास पेडणे अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढून जीवदान दिले.

Sameer Panditrao

पेडणे: देऊळवाडा-हरमल येथे आज संध्याकाळी विहिरीत पडलेल्या एका बैलास पेडणे अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढून जीवदान दिले. पेडणे अग्निशामक दलाचे उपअधिकारी प्रशांत धारगळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT