Bull Attack In Siolim Dainik Gomantak
Video

Bull Attack In Siolim: शिवोलीत मोकाट बैलाचा धुमाकूळ, रस्त्यावरुन चालणाऱ्या व्यक्तीवर भीषण हल्ला; तातडीने रुग्णालयात दाखल

Bull Attack In Siolim: शिवोली (Siolim) परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या एका व्यक्तीवर एका मोकाट बैलाने अचानक हल्ला चढवला.

Manish Jadhav

शिवोली (Siolim) परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या एका व्यक्तीवर एका मोकाट बैलाने अचानक हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात तो गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे शिवोली परिसरात मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

Viral Video: प्रवाशांची गर्दी अन् चोरट्याचा प्लॅन तयार! दिल्ली मेट्रोमध्ये बिनधास्त चोरी; कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ चर्चेत

Saleli Car Fire: सालेलीत कार आगीत जळून भस्‍मसात; 5 लाख रुपयांचे नुकसान; गाडीनं अचानक पेट घेतल्‍यानं खळबळ

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT