Branch of tree collapses at Molem Shigao Dainik Gomantak
Video

Branch Of Tree Collapses: शिगाव-मोले रस्त्यावर झाडाची फांदी कोसळली

Molem Incident: पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोले शेगाव येथे रस्त्यावर झाडाची फांदी तुटून कोसळली

गोमन्तक डिजिटल टीम

Molem Shigao Branch Of Tree Collapses:

पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोले शेगाव येथे रस्त्यावर झाडाची फांदी तुटून कोसळली. फांदी मोठी असल्याने ती रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरली. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. यामुळे परिसरातील नागरिकांना आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. स्थानिकांनी अग्निशमन विभागाशी संपर्क साधला पण रस्ता मोकळा करण्यास बराच वेळ लागला. दरम्यानच्या काळात वाहतूक सेवा कोलमडली असे एकनाथ खेडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

SCROLL FOR NEXT