Bramhadev Temple Theft Dainik Gomantak
Video

Bramhadev Temple Theft: सत्तरीतील ब्रम्हदेव मंदिरात चोरी, पोलिसांनी एकाच्या आवळल्या मुसक्या!

Goa Temple Theft: सत्तरी तालुक्यातील ब्रह्मकरमळी येथील प्रसिद्ध श्री ब्रह्मदेव देवस्थानातील फंडपेटी फोडून मोठी रक्कम चोरट्याने लंपास केली. चोरी ही मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. चोरांवरील पोलिसांचा वचक कमी होत चालला आहे का? असा नागरिक प्रश्न विचारत आहेत. याचदरम्यान, सत्तरी येथून अशीच एक चोरीची घटना समोर आली. सत्तरी तालुक्यातील ब्रह्मकरमळी येथील प्रसिद्ध श्री ब्रह्मदेव देवस्थानातील फंडपेटी फोडून मोठी रक्कम चोरट्याने लंपास केली. चोरी ही मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अज्ञात चोरट्याविरोधात वाळपई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशाल उर्फ विश्वास गोविंद झर्मेकर ( वय,38, नानोडा-सत्तरी) असे चोरट्याचे नाव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: “लिटल फॅट, ब्लॅक शर्ट”! नाव, टेबल नंबर सोडून थेट बॉडी-शेमिंग; बंगळुरुमधील प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या कारभारानं खळबळ

Mhadei Water Dispute: 'म्हादईला आई म्हणणे सोपे, वाचविणे कठीण'; न्यायालयीन लढ्यात सरकारची उदासीनता! राजेंद्र केरकर यांची टीका

Myanmar Military Airstrike: म्यानमारमध्ये लष्कराचा बौद्ध मठावर भीषण हवाई हल्ला! 14 जणांचा मृत्यू; 20 गंभीर जखमी

Saligao Constituency: साळगाव मतदारसंघामध्ये चुुरस, जयेश साळगावकर यांचा राजीनामा; केदार नाईकांपुढे पेच

Illegal Night Clubs: 'टिटोज लेन'वरील 17 नाईट क्लब्स रडारवर; आणखी 4 क्लबवर कारवाई, बेकायदा बांधकामांवर हातोडा

SCROLL FOR NEXT