Goa Accident Dainik Gomantak
Video

Borim Accident: बोरी येथे दुचाकी आणि कंटेनर ट्रक यांच्यात भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू VIDEO

Borim Accident News: बोरी येथील टॉप कोला परिसरात दुचाकी आणि कंटेनर ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार महिलेचा कंटेनरच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला.

Manish Jadhav

बोरी येथील टॉप कोला परिसरात दुचाकी आणि कंटेनर ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार महिलेचा कंटेनरच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अपघातानंतर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT