Bordem Water Issue Dainik Gomantak
Video

Bordem Water Issue: बोर्डे भागातील पाणीपुरवठा आता सुरळीत; सार्वजनिक बांधकाम खात्याचा रहिवाशांना दिलासा

डिचोली तालुक्यातील बोर्डे परिसरातील रहिवाशांना भेडसावणारी पाणीटंचाई अखेर संपुष्टात आली. येथील मुख्य पाइपलाइनचा व्हॉल्व्ह खराब झाल्यामुळे पाणीपुरवठ्यात अडथळे निर्माण होत होते.

Manish Jadhav

डिचोली तालुक्यातील बोर्डे परिसरातील रहिवाशांना भेडसावणारी पाणीटंचाई अखेर संपुष्टात आली. येथील मुख्य पाइपलाइनचा व्हॉल्व्ह खराब झाल्यामुळे पाणीपुरवठ्यात अडथळे निर्माण होत होते. सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने दखल घेत जुना व्हॉल्व्ह बदलून नवीन व्हॉल्व्ह बसवला. या दुरुस्तीनंतर परिसरातील पाणीपुरवठा आता सुरळीत झाला असून रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ऐन उन्हाळ्यात पाणी आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून, विभागाने केलेल्या त्वरित कारवाईचे कौतुक केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

First Sex Age: पहिला लैंगिक अनुभव ठरवणार तुमचे आरोग्य; वाढत्या वयाबाबत शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

Viral Video: थोडंही संतुलन बिघडलं तर खेळ खल्लास! मृत्यूला मुठीत घेऊन काकाची लखनौच्या रस्त्यावर खतरनाक स्टंटबाजी; भन्नाट स्वॅग व्हायरल

DigiLocker Alert: डिजीलॉकर युजर्ससाठी केंद्र सरकारचा मोठा इशारा; 'या' बनावट वेबसाईटवर चुकूनही क्लिक करु नका, बँक खाते होऊ शकते रिकामे

US Green Card New Rules: "आधी अमेरिका सोडा, मगच ग्रीन कार्डसाठी अर्ज करा!", ट्रम्प सरकारचा मोठा फेरबदल; भारतीयांवर काय परिणाम होणार?

VIDEO: "तुझ्या बापाचा रस्ता आहे का?", केदारनाथच्या दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेचा हाय-व्होल्टेज ड्रामा; खच्चर चालकाशी हुज्जत घालतानाचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT