Bicholim Online Fraud Dainik Gomantak
Video

Bicholim Online Fraud: डिचोलीत एका नागरिकाची फसवणूक, घातला लाखोंचा गंडा

Goa Online Fraud:गोव्यातील सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना, डिचोली येथे एका नागरिकाची ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Manish Jadhav

गोव्यातील सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना, डिचोली येथे एका नागरिकाची ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका अज्ञात सायबर हॅकरने व्हॉट्सअॅपवर संपर्क साधून एका व्यक्तीला बंपर नफ्याचे आमिष दाखवले आणि त्याच्याकडून लाखोंची रक्कम उकळली. या घटनेमुळे डिचोली परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडित व्यक्तीने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, सायबर गुन्हेगार आणि फसवणुकीच्या प्रकाराबद्दल तपास सुरू आहे. मात्र, या घटनेमुळे सायबर फसवणुकीचा धोका किती वाढला आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT