Bicholim News Dainik Gomantak
Video

Bicholim News: डिचोलीत मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या कुळागरांचे नुकसान

Bicholim News: डिचोलीत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे डिचोलीतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Manish Jadhav

डिचोलीत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे डिचोलीतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सरकारने आमच्याकडे पाठ फिरवली असल्याची खंत डिचोलीतील शेतकऱ्यांनी यावेळी बोलून दाखवली. सरकारने आम्हाला तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की, शेतकऱ्यांच्या पिकांची पुरती दैना झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Horoscope: डबल राजयोग! 'या' 5 राशींचे बदलणार भाग्य; हा आठवडा ठरणार खास, कसा ते वाचा..

Vishwanath Dalvi: दळवींचे बंड शमल्यात जमा! पक्षातील एकीला दिले प्राधान्य; दामू नाईक यांनी काढली समजूत

Zomato platform fee hike: खवय्यांच्या खिशाला कात्री! झोमॅटोकडून प्लॅटफॉर्म फीमध्ये मोठी वाढ

VIDEO: 'वेलकम होम संजू सॅमसन'! चेन्नई सुपर किंग्जने शेअर केला खास व्हिडीओ, फॅन्स झाले इमोशनल

IPL 2026: चेन्नईची 'यलो आर्मी' संकटात! एकापाठोपाठ एक 'मॅचविनर' खेळाडू जखमी; 'कमबॅक'ची आशा धुळीस मिळणार?

SCROLL FOR NEXT