Bicholim News Congress Leader Protest at Bicholim
Video

Bicholim News : डिचोली बायपास रस्त्यावर स्थानिकांचे आंदोलन

Congress Leader Protest at Bicholim: डिचोलीत काँग्रेसचा 'तिरडी स्टंट'; सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करेपर्यंत बगलमार्ग बंद ठेवा

गोमन्तक डिजिटल टीम

चार दिवस पडलेल्‍या मुसळधार पावसाने राज्‍यातील रस्‍ताकामांच्‍या मर्यादा उघड केल्‍या आहेत. पेडणेत महामार्गावर आणि डिचोलीत चौपदरी बगलमार्गानजीक दरडी कोसळल्‍या, ज्‍यात सुदैवाने जीवितहानी टळली. तकलादूविकासकामांमुळे सामान्‍य नागरिक प्रशासनावर संताप व्‍यक्‍त करत आहेत. त्‍या पार्श्वभूमीवर आज वाठादव येथे काँग्रेसने ‘तिरडी’ आंदोलन छेडले.

वाहतुकीस धोकादायक बनलेला बगलमार्ग बंद ठेवा, अशी मागणी करण्‍यात आली. मेघश्याम राऊत यांच्‍यासह वीरेंद्र शिरोडकर, नजहीर बेग, गुरुदास हळर्णकर आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT