Bicholim Farmers Dainik Gomantak
Video

Bicholim Farmers: भाजीपाला लागवडीसाठी शेतकरी सक्रिय, पण प्रतीक्षा पावसाची!

Goa Monsoon 2026 : मे महिना संपून जून उजाडला तरी डिचोली आणि परिसरातील शेतकरी आता मान्सूनच्या अधिकृत आणि सक्रिय आगमनाची वाट पाहत आहेत.

Sameer Amunekar

मे महिना संपून जून उजाडला तरी डिचोली आणि परिसरातील शेतकरी आता मान्सूनच्या अधिकृत आणि सक्रिय आगमनाची वाट पाहत आहेत. मान्सूनपूर्व सरींनी जमिनीत गारवा आणला असला, तरी पारंपरिक आणि व्यावसायिक भाजीपाला लागवडीला (Vegetable Cultivation) गती देण्यासाठी डिचोली तालुक्यातील शेतकरी सध्या 'सक्रिय मान्सून' कधी स्थिरावतो याकडे डोळे लावून बसले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

श्रीलंकेत काळाचा घाला! वृद्धाश्रमाला आग लागून 11 वृद्धांचा होरपळून मृत्यू; क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Sarmanas Ferry: सारमानस फेरीधक्का दिवसेंदिवस बनतोय धोकादायक; अपघातांचे सत्र सुरूच, उपाययोजना करण्याची मागणी

Goa Mango Price: आंबा पुन्‍हा 'भाव' खाऊ लागला! आवक घटली, मानकुराद 800 तर मांगेलाल 500 रुपये डझन

Konkan Railway: कोकण रेल्वे प्रशासनाचा अ‍ॅक्शन मोड! कुजलेली फळे विकणाऱ्यांवर कडक कारवाई

Vaibhav Sooryavanshi: सामना लॉर्ड्सवर, पण चर्चा भारताच्या वैभवची! युवा खेळाडूच्या धडाकेबाज कामगिरीची होतेय चर्चा Watch Video

SCROLL FOR NEXT