Satish Gawas Dainik Gomantak
Video

Bicholim Crime News: हिश्ट्रीशीटर सतीश गावस विरुद्ध डिचोली पोलिस स्थानकात FIR नोंद

Satish Gawas: अनेक गुन्ह्यांत डिचोली पोलिसांना हवा असलेल्या आणि मागील दोन वर्षांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला अखेर अटक करण्यात यश मिळाले.

Manish Jadhav

अनेक गुन्ह्यांत डिचोली पोलिसांना हवा असलेल्या आणि मागील दोन वर्षांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला अखेर अटक करण्यात यश मिळाले. सतीश गावस (रा. साखळी) असे या हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराचे नाव आहे. दुबईहून परतताना मुबंई विमानतळावर या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. मुंबई विमानतळ प्राधिकरणाच्या सहकार्याने डिचोली पोलिसांनी ही कारवाई केली. याच पाश्वभूमीवर आता डिचोली पोलिस स्थानकात सतीशविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सतीशविरोधात पोलिस स्थानकात विविध नऊ गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच ‘एनआय’ कायद्याच्या 138 कलमाखाली त्याच्या विरोधात वेगवेगळ्या न्यायालयात खटले चालू होते. मात्र, तो गेल्या दोन वर्षांपासून फरार होता. पोलिस त्याच्या मागावर होते. सतीश गावस याच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT