Goa Crime Dainik Gomantak
Video

Goa Crime: भरवस्तीत घरफोडीचा प्रयत्न फसला, एकाला रंगेहाथ पकडलं; चौघे फरार

Goa Theft: भुतेभाट परिसरात एका बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांच्या टोळीपैकी एकाला स्थानिक नागरिकांनी धाडसाने रंगेहात पकडले.

Sameer Amunekar

भुतेभाट परिसरात सध्या भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. एका बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांच्या टोळीपैकी एकाला स्थानिक नागरिकांनी धाडसाने रंगेहात पकडले. मात्र, त्याचे इतर चार साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: स्पेनमध्ये भीषण अपघात! दोन हाय-स्पीड ट्रेनची समोरासमोर धडक; 21 प्रवाशांचा मृत्यू, 70 हून अधिक जखमी

Crime News: लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेह पेटीत जाळला, राख नदीत फेकली; हत्येच्या 8 दिवसांनंतर सत्य आलं समोर

Casaulim: ..आणखीन एक खळबळजनक घटना! शेतात आढळली मानवी कवटी; कासावली परिसरात भीतीचे वातावरण

Goa Drowning Death: 96 जण समुद्रात बुडाले, 2654 जणांना जीवनदान; गोव्यात 5 वर्षात झालेल्या दुर्घटनांचा Report

Goa Latest Updates: रेल्वे रुळावर महिलेचा मृतदेह आढळला

SCROLL FOR NEXT