Bhatlem Road Dainik Gomantak
Video

Bhatlem Road: भाटले रस्ता जलवाहिनीच्या कामासाठी बंद; वाहतुकीत बदल Video

भाटले परिसरातील जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे या भागातील रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Manish Jadhav

भाटले परिसरातील जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे या भागातील रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे वेर्णा पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Road Accident: 'काळापुढे कुणाचे चालत नाही?' अकाली मृत्यूंच्या मालिकेनं हादरला 'गोवा'!

Lucky Zodiac Signs: निर्जला एकादशीला जुळून येतोय 'द्विद्वादश' आणि 'नवपंचम' योग, 'या' 4 राशींच्या नशिबात होणार सुवर्णबदल; गुंतवणुकीतून होणार पैशांचा पाऊस

Nuvem Apartment Project: 400 मीटर जागेत 8 फ्लॅट्स कसे? नुवेतील नागरिकांचा प्रशासनाला संतप्त सवाल, कचरा, पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर; लवकरच कारवाई?

Konkani Language: गोव्यातूनच कोकणी हद्दपार होण्याच्या मार्गावर? CM सावंतांनी व्यक्त केली खंत: म्हणाले, "60 टक्के घरांतून कोकणी गायब...!"

8th Pay Commission पूर्वी मोदी सरकारचा महाधमाका! 'या' कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू; कोण आहेत मानकरी?

SCROLL FOR NEXT