Benaulim News Dainik Gomantak
Video

Benaulim News : माड कोसळून दुचाकी चालक महिला जखमी

Coconut Tree Fall on Road: अग्निशामक दलाने माड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.

गोमन्तक डिजिटल टीम

बाणावली मारिया हॉलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी (14 जुलै) दुपारी माड कोसळून लिझा फर्नांडिस (46) ही दुचाकीस्वार महिला जखमी झाली. महिलेला उपचारासाठी दक्षिण गोवा रुग्णलायात दाखल केले आहे. अग्निशामक दलाने माड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT