Benaulim Drowning Dainik Gomantak
Video

Benaulim Drowning News: चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू! बाणावलीत धक्कादायक घटनेने खळबळ

Benaulim Drowning: बाणावली येथील ताळेबंद परिसरातून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली.

Manish Jadhav

बाणावली येथील ताळेबंद परिसरातून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, येथील एका तलावात बुडून एका लहान मुलाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. सध्या या प्रकरणाचे अधिक तपशील मिळण्याची प्रतीक्षा आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून मुलाचे वय, त्याचे नाव आणि नेमक्या कोणत्या परिस्थितीत हा अपघात घडला याबद्दल अधिक माहिती लवकरच दिली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT