Beef Seized In Mollem Dainik Gomantak
Video

Beef Seized In Mollem: मोले चेकपोस्टवर 1800 किलो बेकायदेशीर गोमांस जप्त

Beef Seized: गोव्यात अवैधपद्धतीने गोमांस तस्करी सुरुच असल्याचे आणखी एका घटनेतून समोर आले आहे.

Sameer Amunekar

मोले: गोव्यात अवैधपद्धतीने गोमांस तस्करी सुरुच असल्याचे आणखी एका घटनेतून समोर आले आहे. मोले तपासणी नाक्यावर सुमारे दोन टन गोमांस पोलिसांनी जप्त केले आहे. बेळगावातून गोव्यात वाहतूक केली जात असताना पोलिसांनी ही कारवाई केलीय. गोव्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस तस्करी होत असल्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. राज्यातील गोमांस तुटवडा लक्षात घेता इतर ठिकाणांवरुन राज्यात तस्करी होत आहे.

दरम्यान, बेळगावातून गोव्यात १,८०० किलो गोमांस घेऊन येत असलेला टेम्पोची तपासणी मोले तपासणी नाक्यावर करण्यात आली. या तपासणीत पोलिसांना टेम्पोत मोठा गोमांस साठा आढळून आला. पोलिसांनी गोमांस जप्त केले असून, चालकाला अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT