Bambolim Accident News Dainik Gomantak
Video

Bambolim Accident News: बांबोळी येथे कंटेनर ट्रक उलटला, सुदैवाने जीवीतहानी टळली!

Bambolim Accident: बांबोळी येथूनही अशीच अपघाताची घटना समोर आली आहे. बांबोळी येथे कंटनेर ट्रक उलटला. ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

Manish Jadhav

राज्यात अपघाताचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी, म्हापसा येथून भीषण अपघाताची घटना समोर आली होती, ज्यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. यातच आता, बांबोळी येथूनही अशीच अपघाताची घटना समोर आली आहे. बांबोळी येथे कंटनेर ट्रक उलटला. ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. अपघातामध्ये ड्रायव्हर जखमी झाला. सुदैवाने जीवीतहानी टळली. कंटनेर उलटल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT