Dev Khapreshwar in Baina Dainik Gomantak
Video

Baina News: भक्ती, शक्ती आणि 5.5 लाखांचा चांदीचा साज; बायणात देव खापरेश्वराचा वर्धापनदिन उत्साहात

Dev Khapreshwar in Baina: बायणा येथील देव खापरेश्वर संस्थानचा 30 वा वर्धापनदिन शुक्रवारी अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.

Manish Jadhav

बायणा येथील देव खापरेश्वर संस्थानचा 30 वा वर्धापनदिन शुक्रवारी अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली होती. उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे देव खापरेश्वराच्या मूर्तीला अर्पण करण्यात आलेला 5.5 लाख रुपये किमतीचा चांदीचा फेटा (साधारण 2.17 किलो). संस्थानचे अध्यक्ष प्रमोद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. दिवसभर विविध धार्मिक विधी, पूजा आणि भजनांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी आयोजित महाप्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. याप्रसंगी आमदार संकल्प आमोणकर, आमदार कृष्णा साळकर आणि स्थानिक नेत्यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. 3 दशकांचा प्रवास पूर्ण केल्याबद्दल भाविकांनी आनंद व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT