Babu Kavlekar Dainik Gomantak
Video

Babu Kavlekar: प्रसिद्धी मिळवण्यासाठी एल्टन भाजप सरकारच्या विरोधात बोलतात

Goa Assembly: गोवा विधानसभेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विरोधक सत्ताधारी पक्षाला राज्यातील अनेक मुद्यांवरुन धारेवर धरत आहेत.

Manish Jadhav

गोवा विधानसभेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विरोधक सत्ताधारी पक्षाला राज्यातील अनेक मुद्यांवरुन धारेवर धरत आहेत. विरोधकांनी सत्ताधारी पक्षाची दमछाक केली आहे. याचदरम्यान, भाजप नेते बाबू कवळेकर यांनी काही लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी भाजप सरकारच्या विरोधात बोलत असल्याचे म्हणाले. कवळेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार एल्टन डिकोस्ता यांच्यावर निशाणा साधला.

डिकोस्ता सातत्याने भाजप सरकारच्या विरोधात बोलतायेत. त्यांना भाजपवर टीका करुन प्रसिद्धीच्या झोतात राहायचे आहे, असे कवळेकर म्हणाले.

कवळेकर पुढे म्हणाले की, डबल इंजिनच्या सरकारने गोव्याचा खऱ्या अर्थाने विकास केला आहे. तुम्ही कॉंग्रेसप्रणित सरकार आणि भाजप्रणित सरकारच्या कामाची तुलना केली तर तुम्हाला फरक स्पष्ट जाणून येईल. मोदी सकारच्या दहा वर्षात खऱ्या अर्थाने देशासह गोव्याचा विकास झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT