Tonca Panaji PWD Office Theft Attempt Dainik Gomantak
Video

Goa Theft: टोंक येथील पीडब्ल्यूडी कार्यालयात चोरीचा प्रयत्न; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Tonca Panaji PWD Office Robbery Attempt: टोंक-पणजी येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मलनिस्सारण विभाग कार्यालयात रविवारी रात्री चोरट्यांनी खिडकीचे ग्रिल्स मोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला.

Sameer Panditrao

Tonca Panaji PWD Office Theft Attempt

पणजी: टोंक-पणजी येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मलनिस्सारण विभाग कार्यालयात रविवारी रात्री चोरट्यांनी खिडकीचे ग्रिल्स मोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र या कार्यालयात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. या घटनेची नोंद पोलिसांनी करून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी पीडब्ल्यूडीच्या मलनिस्सारण विभागातील कर्मचारी सकाळी कामावर आले असता या कार्यालयाच्या एका खिडकीचे ग्रिल्स मोडण्यात आले होते. तेथील सहाय्यक अभियंत्यांच्या कार्यालयातील सामान अस्तावस्थ पडलेले होते. यावरून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे लक्षात आल्याने त्याची माहिती पणजी पोलिसांना देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'ओंकार' परतून गोंयात आयलो रे..! फकीर पाटो येथे केळीच्या बागेचे केले नुकसान; कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी

Goa Tourism: पर्यटन मंत्री खंवटे म्हणतात, 'टॅक्सी व्यावसायिकांना माफिया म्हणू नका'; गोवा आणि 'व्हिएतनाम'मधील पर्यटनाचा फरकही केला स्पष्ट

'भारताने गोव्याची केलेली मुक्तता उच्चवर्णीय हिंदू राज्याने ख्रिश्चनांविरुद्ध केलेले युद्ध होते'; लेखिका अरुंधती रॉय

Shahid Afridi: राहुल गांधी चांगले व्यक्ती! शाहिद आफ्रिदीनं केलं कौतुक तर, भाजप सरकारवर केला मुस्लिम विरोधी राजकारणाचा आरोप

दया भाभी परतली! जेठालालच्या Nano Images सोशल मीडियावर Viral; दया-बबितामध्ये कोणाला निवडणार?

SCROLL FOR NEXT