Assam Train Accident 7 elephants killed Dainik Gomantak
Video

7 Elephants Killed: आसाममध्ये मोठी दुर्घटना! राजधानी एक्सप्रेसची हत्तींना जोरदार धडक; 7 हत्तींचा मृत्यू

Assam Train Accident 7 elephants killed: आसामच्या होजाई जिल्ह्यात शनिवारी (दि. २०) पहाटे एक भीषण अपघात घडला.

Sameer Amunekar

आसामच्या होजाई जिल्ह्यात शनिवारी (दि. २०) पहाटे एक भीषण अपघात घडला. सैरांग–नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला जोरदार धडक बसल्याने सात हत्ती ठार झाले असून एक हत्ती गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dhurandhar 2: "यासाठी धुरंधरमधला रोल सोडला"! प्रसिद्ध अभिनेत्याने केला खुलासा; बॉलिवूडमध्ये रंगली जोरदार चर्चा

Kanagi: ‘गोंयकार’ गृहिणी तव्यावर लोणी सोडून मग डोळे बंद करून भाजीच्या टोपलीत हात घालतात; 'कणगी'महात्म्य

MS Dhoni: "धोनी घेणार रिटायरमेंट"! माजी खेळाडूने केले धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, IPL आली की तो..

Goa History: 1588 चे बंड, गोव्यात आणलेले जॉर्जियाच्या राणीचे अवशेष; इराण आणि गोवा

Bhausaheb Bandodkar: मुंडकरांना भाटकरांच्या जोखडातून मुक्त करणारे, बहुजनांचा मुक्तिदाता 'भाऊसाहेब बांदोडकर'

SCROLL FOR NEXT