Court Dainik Gomantak
Video

Assagao House Demolition Case: पूजा शर्माच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 10 जुलैला निवाडा

Assagao House Demolition Case: आसगाव प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित पूजा शर्माच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी आज पार पडली.

Manish Jadhav

आसगाव प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित पूजा शर्माच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी आज पार पडली. पूजाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर पणजी सत्र न्यायालय येत्या बुधवारी (10 जुलै) आपला निर्णय देणार आहे. या घटनेमागे पूजा शर्मा हीच मुख्य सूत्रधार असल्याचे प्रथमदर्शनी तपासात दिसून येत असल्याने तिची पोलिस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून यावेळी करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

खरी कुजबुज: सरकारची अशीही हुशारी!

SCROLL FOR NEXT