MLA Michael Lobo Dainik Gomantak
Video

Assagao House Demolition: आसगाव घर मोडतोड प्रकरणात मायकल लोबो 'थेटच' बोलले

MLA Michael Lobo: राज्यात गेल्या काही दिवसांपासून आसगाव घर मोडतोड प्रकरणं चांगलंच गाजत आहे.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून आसगाव घर मोडतोड प्रकरणं चांगलंच गाजत आहे. राज्याचे डीजीपी जसपाल सिंग यांची या प्रकरणात संशयास्पद भूमिका आहे. दुसरीकडे, या प्रकरणावरुन विरोधकांनी सावंत सरकारला घेरले. सातत्याने या प्रकरणावरुन सावंत सरकारला निशाणा बनवले जात आहे. पीडितांना तात्काळ न्याय देण्यात यावा असी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा देण्यात यावी.

15 जुलैपासून सुरु होत विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हे प्रकरण प्रकर्षाने सरकारसमोर मांडू असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे. यातच आता, कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत या प्रकरणावर पडदा टाकण्याचे काम करत आहेत. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्यात आले त्यांनी आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ऑर्डर आल्या होत्या असे सांगितले आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोडून ज्युनिअर कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्यात आले. तात्काळ यासंबंधी योग्य ती कारवाई करण्यात एवढीच आमची मागणी आहे, असे मायकल लोबो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT