Court Dainik Gomantak
Video

Assagao Demolition Case: पूजा शर्माला कोर्टाचा दणका,जामीन फेटाळला

Assagao Demolition Case: आसगाव घर मोडतोड प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्माला आज न्यायालयाने मोठा झटका दिला.

Manish Jadhav

आसगाव घर मोडतोड प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्माला आज न्यायालयाने मोठा झटका दिला. पणजी सत्र न्यायालयाने पूजाचा जामीन अर्ज फेटाळून लावला. दोन दिवसांपूर्वी सरकारी वकिलांनी पूजाची पोलिस कोठडीची मागणी केली होती. याचदरम्यान, आज पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने पूजाला मोठा दणका दिला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर पूजाचे वकिल सुरेंद्र देसाई यांचीही प्रतिक्रिया समोर आली. देसाई म्हणाले की, पूजाचा जामीन अर्ज का फेटाळण्यात आला हे अजून कळलेले नाही. न्यायालयाचा पूर्ण आदेश आल्यानंतरच यावर मी सविस्तर बोलू शकेन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

खरी कुजबुज: सरकारची अशीही हुशारी!

SCROLL FOR NEXT